बंगळुरू बॉम्बस्फोटातील संशयित NIAच्या ताब्यात, बेल्लारीमधून केली अटक
वृत्तसंस्था बंगळुरू : 1 मार्च रोजी बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 10 जण जखमी झाले. याप्रकरणी एनआयएने कर्नाटकातील बेल्लारी येथून एका संशयित व्यक्तीला […]