Belgaum : काँग्रेसच्या पोस्टरमध्ये भारताचा चुकीचा नकाशा; यातून PoK गायब, बेळगावात लावले पोस्टर
वृत्तसंस्था बेळगाव : Belgaum गुरुवारी कर्नाटकातील बेळगावी येथे काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होत आहे. बैठकीपूर्वी कार्यकर्त्यांनी बेळगावीमध्ये पोस्टर लावले. ज्यामध्ये भारताचा चुकीचा नकाशा दाखवला जात आहे. […]