WATCH : मराठी भाषिकांवर हल्ला; सांगलीत जोरदार निदर्शने बेळगाव मधील अत्याचार थांबविण्याची मागणी.
वृत्तसंस्था सांगली : कर्नाटकातील बेळगाव मध्ये झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यलयासमोर महाराष्ट्र एकीकरण समिती शाखा सांगलीच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात […]