• Download App
    Belfast police water cannon clashes | The Focus India

    Belfast police water cannon clashes

    Belfast Riots : बेलफास्टमध्ये स्थलांतरितांविरोधी हिंसाचार भडकला; घरे जाळली, पोलिसांवर हल्ले, आयर्लंड-यूकेमध्ये तणाव

    उत्तर आयर्लंडची राजधानी बेलफास्ट आणि आसपासच्या भागांमध्ये स्थलांतरितांविरोधी हिंसाचाराने गंभीर स्वरूप धारण केले आहे. एका चाकूहल्ल्यानंतर उसळलेल्या संतापाचे रूपांतर दंगलीत झाले असून अनेक घरे, वाहने आणि मालमत्तांवर हल्ले करण्यात आले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना वॉटर कॅनन, अतिरिक्त फौजफाटा आणि विशेष सुरक्षा उपाययोजना कराव्या लागल्या आहेत.

    Read more