पुतिनविरुद्ध बंड करणारे प्रिगोगिन बेपत्ता; बेलारूसचे अध्यक्ष म्हणाले- मॉस्कोमध्ये असतील; वॅगनर चीफच्या घरी आढळले डॉलर्सचे बंडल
वृतसंस्था मॉस्को : रशियाचे बंडखोर खासगी सैन्य वॅग्नरचे प्रमुख येवगेनी प्रिगोगिन यांनी बेलारूस सोडले आहे. बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी याला दुजोरा दिला. ते म्हणाले- […]