एका दिवसात 3.47 लाख रुग्ण : देशात 20 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांवर उपचार सुरू, संसर्गातून बरे होण्याचे प्रमाण घटले
देशात कोरोनाचा संसर्ग भयावह बनत चालला आहे. गेल्या दोन दिवसांपासून तीन लाखांहून अधिक रुग्ण पुढे येत आहेत. गेल्या २४ तासांत ३.४७ (३,४७,२५४) लाखांहून अधिक कोरोना […]