Belgaum Municipal Corporation Election : बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरु, ३८५ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार
वृत्तसंस्था बेळगाव : दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेळगाव महापालिका निवडणुकांसाठी आज मतदान सुरु झाले. ६ सप्टेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मराठी भाषिकांनी बेळगावचा […]