LPG Cylinder : बजेटपूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरामध्ये ९१.५० रुपयांनी घट
या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी अर्थसंकल्पापूर्वी एलपीजीच्या किमतीत कपात करण्याची घोषणा केली. त्यामुळे व्यावसायिक एलपीजी सिलिंडर स्वस्त झाले. एलपीजी सिलेंडरची […]