पंजाबमधील सत्ता राखण्यासाठी काँग्रेस पक्ष झाला सक्रिय, माकन – जाखर जोडीकडे धुरा
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंजाबमधील सत्ता राखण्यासाठी काँग्रेस पक्ष सक्रिय झाला असून उमेदवार छाननी समितीचे नेतृत्व अजय माकन करतील, तर प्रचाराची धुरा माजी प्रदेशाध्यक्ष सुनील […]