सोमय्या पुन्हा पालिकेत; गोंधळ व पोलीस लाठीमार
विशेष प्रतिनिधी पुणे : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या स्वागताच्या वेळी महापालिकेत दाखल झाले. पालिका भवनसमोरील भाजप कार्यालयासमोर जमलेल्या कार्यकर्त्यांच्या अतिउत्सामुळे गोंधळ झाला.पोलिसांनी सौम्य […]