कोल्हापूरमध्ये मारहाणी प्रकरणात ग्रामसेवकासह सात जणांना 10 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : वाद कोणामध्ये होत नाहीत? सर्वांमध्येच होत असतात. पण जेव्हा या वादाचे रुपांतर हिंसेमध्ये होतं तेव्हा मात्र ते चुकीचे असते. कोल्हापूरमध्ये शेतजमिनीच्या […]