• Download App
    BDDS Search IndiGo Flight | The Focus India

    BDDS Search IndiGo Flight

    IndiGo : अहमदाबाद विमानतळावर इंडिगोचे आपत्कालीन लँडिंग; कुवैतहून दिल्लीला येणाऱ्या विमानात टिश्यू पेपरवर हायजॅक व बॉम्ब असल्याची धमकी मिळाली

    अहमदाबाद विमानतळावर इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. कुवैतहून दिल्लीला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर विमानात असलेल्या 180 प्रवासी आणि सामानाची तपासणी करण्यात आली.

    Read more