BBC च्या अध्यक्षपदी भारतवंशीयाची निवड, समीर शहांच्या नियुक्तीचा सुनक सरकारचा निर्णय
वृत्तसंस्था लंडन : भारतीय वंशाच्या समीर शाह यांची ब्रिटिश मीडिया बीबीसीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ब्रिटनच्या सुनक सरकारने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील तत्कालीन औरंगाबाद […]