Budget 2022: इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकार आणणार बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी, काय होणार फायदे? वाचा सविस्तर…
मंगळवारी आपल्या चौथ्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला आहे. अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी […]