भारत-चीन सीमेवर तैनात होणार ITBPच्या 4 बटालियन; 47 नव्या चौक्यांवर जवान
वृत्तसंस्था नवी दिल्ली : ईशान्येकडील भारत-चीन सीमेवर सुरक्षा वाढविण्यासाठी, इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) च्या 4 नवीन बटालियन ईशान्येत तैनात केल्या जातील. त्यांना 47 नवीन चौक्यांवर […]