गांधी बहिण-भावांना धर्मनिरपेक्ष म्हणत कॉँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याची मुक्ताफळे, बाटला हाऊस एन्काऊंटरमधील दहशतवाद्यांना शहीदांचा दर्जा देण्याची मागणी
विशेष प्रतिनिधी लखनऊ : बाटला हाऊस एन्काऊंटरमध्ये दहशतवादी नव्हे तर मुस्लिम तरण मारले गेले. त्यांना शहीदांचा दर्जा देण्याची मागणी एका मौलानाने केली आहे. गांधी बहिण-भावांना […]