कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज यांच्या विरुद्ध एफआरआय दाखल करण्यास पोलिसांनी दिला नकार, सामाजिक कार्यकर्ते जाणार कोर्टामध्ये
विशेष प्रतिनिधी बंगलोर : कर्नाटकमध्ये सामाजिक कार्यकर्ते आर मानसैया यांनी मुख्यमंत्री बसवराज बोमई, विधान सभा सभापती आणि राज्याचे गृहमंत्री यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले […]