Karnataka election : भाजपाने १८९ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत ५२ नवीन नावं
कर्नाटकात १० मे रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपाने कर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३ संदर्भात त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी […]