मणिपूरच्या पश्चिम इंफाळमध्ये गोळीबार; 12 जणांनी केली शूटिंग, मोर्टार डागले
वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमधील इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील कोर्तुक गावात रविवारी सकाळी दोन गटांमध्ये गोळीबार झाला. पोलिसांनी सांगितले की, एका गटातील 12 जणांनी एकाच वेळी डोंगराळ […]