आधी आरे, समृद्धी, पोर्ट अन् आता बारसू रिफायनरीला विरोध; उद्धव ठाकरेंना ही सुपारी कुणाकडून?; फडणवीसांचा सवाल
प्रतिनिधी विजयापुरा : आधी आरेला विरोध केला, मग समृद्धी महामार्गाला, मध्येच कोणत्या पोर्टला आणि आता रिफायनरीला. शांततापूर्ण आंदोलकांशी आम्ही चर्चा करू, मात्र केवळ राजकारणासाठी विरोध […]