मंदिरामध्ये बारपेक्षा कमी गर्दी, सोशल डिस्टन्स ठेऊन उघडण्यास काय हरकत? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
विशेष प्रतिनिधी पंढरपूर : बारमध्ये जेवढी गर्दी होते त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरांमध्ये असते. सोशल डिस्टन्स ठेवून मंदिरे उघडण्यास काय हरकत आहे असा सवाल विरोधी पक्षनेते […]