मोठी बातमी : भारताकडून ब्रह्मोस खरेदी करणार फिलिपाईन्स, दक्षिण चीन समुद्रात चीनच्या दादागिरीला देणार आव्हान
भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्र प्रणालीसाठी फिलिपिन्स हा पहिला परदेशी ग्राहक बनणार आहे. मनिला सरकारने ब्रह्मोस क्षेपणास्त्रासाठी 410 कोटी […]