• Download App
    Baramati plane crash January 2026 | The Focus India

    Baramati plane crash January 2026

    Rohit Pawar : रोहित पवारांनी घेतली सोनिया गांधींची भेट, अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर केली चर्चा; खरगे, पी. चिदंबरम यांनाही भेटले

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज नवी दिल्लीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूवर चर्चा केली. रोहित यांनी यावेळी काँग्रेस नेते पी चिदंबरम व दिग्विजय सिंहांसारख्या इतरही काही काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. यावेळी या नेत्यांनी या दुर्घटनेवर तीव्र चिंता व्यक्त करत अजित पवारांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

    Read more