RIP BAPPI DA : जिंदगी मेरा गाना ! ‘बप्पीदा’ ट्रेंड सेटर… डिस्को ते गोल्ड सगळचं हटके ! सोन्याचे एवढे दागिने का घालत होते बप्पी लहरी?..
डिस्को आणि पॉप हा प्रकार त्यांनी हिंदीत आणला आणि हिट करून दाखवला. 80 आणि 90 चं दशक त्यांनी अक्षरशः गाजवलं आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय सिनेसृष्टीचं […]