RBIची नवीन गाइडलाइन : कर्जाचा हप्ता भरण्यास विलंब झाल्यास मनमानी दंड आकारण्यास बँकांना मनाई
वृत्तसंस्था मुंबई : RBIने दंडात्मक व्याजाच्या संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या अंतर्गत बँका, NFBC किंवा इतर सावकार कर्ज खात्याचे पालन न केल्याबद्दल […]