पहिल्यांदाच RSS कडून रमजानमध्ये देशभरात इफ्तार मेजवान्यांचे आयोजन, संघाचे केंद्रातील बडे नेतेही जागोजाग होणार सहभागी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) देशभरात ठिकठिकाणी संपूर्ण रमजान महिन्यात इफ्तार मेजवान्यांचे आयोजन करण्याची घोषणा केली आहे. आरएसएसशी संलग्न संघटना मुस्लिम राष्ट्रीय मंच (MRM) या इफ्तार […]