आंध्र प्रदेशात दसऱ्याच्या दिवशी बन्नी उत्सवाला हिंसक वळण; 70 जखमी, 4 जणांची प्रकृती गंभीर
दसऱ्याच्या दिवशी आंध्र प्रदेशातील देवरगट्टूमध्ये बन्नी सणाने (एकमेकांना लाठ्यांनी मारण्याचा सण) हिंसक वळण घेतले. या हिंसाचारात सुमारे 70 जण जखमी झाले असून 4 जणांची प्रकृती […]