• Download App
    bankruptcy | The Focus India

    bankruptcy

    Anil Ambani बँक ऑफ बडोदाकडून अनिल अंबानी, आरकॉम कंपनी फ्रॉड घोषित; तिसऱ्या बँकेची कारवाई

    स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडियानंतर आता बँक ऑफ बडोद्यानेही दिवाळखोरीत गेलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) आणि त्याचे माजी संचालक अनिल अंबानी यांना फ्रॉड घोषित केले आहे. आरकॉमने सांगितले की, त्यांना २ सप्टेंबर रोजी बँक ऑफ बडोदाकडून पत्र मिळाले, ज्यामध्ये कंपनी व अंबानी यांचे कर्ज खाते ‘फ्रॉड’ म्हणून घोषित करण्यात आले. बँकेने कंपनीला १,६०० कोटी रुपये व ८६२.५० कोटींची कर्जमर्यादा दिली होती. २८ ऑगस्टच्या स्थितीनुसार एकूण २,४६२.५० कोटींपैकी ₹१,६५६.०७ कोटी रुपये अजून थकीत आहेत. हे खाते ५ जून २०१७ पासून एनपीए म्हणून घोषित आहे. बँकेचे म्हणणे आहे की हा निर्णय फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टवर आधारित असून नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार आहे.

    Read more

    पाठीवरती हात ठेवूनी नुसतं लढ म्हण; वर्षावर साजरा झाला आजारावर मात केलेल्या बालकांचा दिवाळसण!!

    प्रतिनिधी मुंबई : पाठीवरती हात ठेवूनी नुसतं लढ म्हणा,ही भावना वर्षा बंगल्यावर खास आमंत्रित करण्यात आलेल्या प्रत्येक बालकाच्या आई वडिलांनी व्यक्त केली. सर, तुमच्या मदतीमुळे […]

    Read more

    आर्थिक संकट टळले, दिवाळखोर होण्यापासून वाचली अमेरिका, कर्ज मर्यादा विधेयक सिनेटमध्येही मंजूर

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : गुरुवारी अमेरिकन संसदेच्या सिनेटनेही कर्ज मर्यादा वाढवण्याचे विधेयक मंजूर केले. यासोबतच अमेरिकेचे आर्थिक संकटही टळले. अमेरिकेचे कनिष्ठ सभागृह हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने एक […]

    Read more

    दिवाळखोरी टाळण्याचा मार्ग : पाकिस्तान सरकार सरकारी कंपन्या आणि मालमत्ता विकणार, नवीन विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाने एका विधेयकाला मंजुरी दिली आहे. याअंतर्गत आता सरकार सरकारी मालमत्ता विकू शकणार आहे. या अध्यादेशानुसार पाकिस्तान आपल्या तेल आणि […]

    Read more

    श्रीलंका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, भारत करणार मदत

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताचा शेजारी देश असलेला श्रीलंका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. चलनाच्या मुल्यात मोठ्याप्रमाणात घसरण झाल्याने, अत्यावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले […]

    Read more

    पाकिस्तानमध्ये दिवाळखोरीची परिस्थिती, महसूल मंडळाचे अध्यक्ष शब्बर झैदी यांचा इम्रान खान यांना दणका

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये सध्या दिवाळखोरीची परिस्थिती असून देश प्रगती करत असल्याचे दावे करत फसवणूक करण्यापेक्षा दिवाळखोरी मान्य केल्यास उपाय शोधायला मदत होईल, असे […]

    Read more

    झी ग्रुपचे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांनी फेडले ९१ टक्के कर्ज, आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे दिवाळखोरीची आली होती वेळ

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे दिवाळखोरीची वेळ आलेल्या झी समुहाचे अध्यक्ष सुभाष चंद्र यांनी आपल्यवरील ९१ टक्के कर्जे चुकावली आहेत. उर्वरित कर्ज लवकरच […]

    Read more