• Download App
    banking sector AI risk mitigation 2026 | The Focus India

    banking sector AI risk mitigation 2026

    Nirmala Sitharaman : मिथॉस AI मुळे बँकिंग प्रणालीवर सायबर हल्ल्याचा धोका; अर्थमंत्री सीतारामन यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली

    अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी बँकांच्या प्रमुखांसोबत एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत अँथ्रोपिकच्या ‘क्लॉड मिथॉस’ एआय मॉडेलमुळे बँकिंग क्षेत्राला होणाऱ्या संभाव्य धोक्यांवर चर्चा करण्यात आली. हे एआय मॉडेल इतके प्रगत आहे की हॅकर्स त्याचा वापर दशकांपासूनच्या अज्ञात त्रुटी शोधून आर्थिक क्षेत्रावर सायबर हल्ले करण्यासाठी करू शकतात.

    Read more