bank scam : १२२ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यातील दुसऱ्या आरोपीला अटक!
१२२ कोटी रुपयांच्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) आणखी एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात, आर्थिक गुन्हे शाखेने डेव्हलपरला अटक केली असून त्याचे नाव धर्मेश पौण असल्याचे सांगितले जात आहे.