उत्तर प्रदेशातील योगी सरकारचे महिला सबलीकरण, बॅँक सखी बनून महिला दरमहा कमावताहेत ४० हजार रुपये
उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारची एक योजना ग्रामीण महिलांसाठी गेमचेंजर ठरत आहे. ग्रामीण भागातील महिलांना ‘बँक सखी’ म्हणून नियुक्त केलं जातं आणि या महिला गावकऱ्यांच्या […]