कोल्हापुर जिल्हा बँकेच्या निवडणुका बिनविरोध, हसन मुश्रीफ आले बिनविरोध निवडून
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापुरातील जिल्हा बँकेच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. बँकेचे अध्यक्ष आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची आज बिनविरोध निवड झाली आहे. या […]