बंगळुरातील हिंदूविरोधी दंगलीतील 17 कट्टरवादी नेत्यांच्या मुसक्या आवळल्या
ऑगस्ट महिन्यात कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे झालेल्या दंगलीप्रकरणी डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या १७ नेत्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केली […]