• Download App
    bangladesh | The Focus India

    bangladesh

    हिंदूंवर झालेले हल्ले हा बांगलादेशातअल्पसंख्याकांना संपविण्यासाठीचा कट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची टीका

    विशेष प्रतिनिधी धारवाड : बांगलादेशमध्ये दुगार्पूजा उत्सावादरम्यान हिंदूंवर झालेले हल्ले हा अल्पसंख्याकांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी रचलेला कट होता, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला आहे. […]

    Read more

    बांगलादेश हिंसाचार: हसीना सरकारच्या परराष्ट्र मंत्र्यांचा दावा – एकही मंदिर पाडले नाही, मुस्लिमांचाच जास्त मृत्यू झाला

    बांगलादेश सरकारने नुकत्याच झालेल्या धार्मिक संघर्षांबद्दल दावा केला आहे की, या हिंसाचारात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ४ मुस्लिम आणि २ हिंदू आहेत. अनेक […]

    Read more

    बांग्लादेश हिंसा : फेसबुकवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी भडकावली हिंसेची आग, संशयितांनी दंगल भडकवण्याचा गुन्हा केला कबूल

    मुख्य संशयित आणि त्याच्या साथीदाराने बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायाविरुद्ध हिंसा भडकवल्याबद्दल आणि सोशल मीडियावर जातीय द्वेष पसरवल्याबद्दल दोषी असल्याचे कबूल केले आहे. न्यायालयाच्या एका अधिकाऱ्याने […]

    Read more

    बांगलादेशात हिंदूंवर हल्ले; केंद्र सरकारची त्यावर अधिकृत प्रतिक्रिया नाही; बांगलादेशी नौदल प्रमुखांचे दिल्लीत स्वागत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बांगलादेशात दुर्गा पूजेदरम्यान हिंदू समाजावर अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये पाच जण मारले गेले. बांगलादेशच्या शेख हसिना वाजेद सरकारने […]

    Read more

    हिंदू धर्मियांवर होणाऱ्या हल्ल्या विरुद्ध शेख हसीना यांनी व्यक्त केले आपले मत ; बांगलादेशची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय

    विशेष प्रतिनिधी ढाका : दुर्गा उत्सवादरम्यान बांग्लादेशमध्ये हिंदू मंदिरांवर झालेल्या हल्ल्याबाबत पंतप्रधान शेख हसीना यांचे वक्तव्य समोर आले आहे. शेख हसीना म्हणतात, बांगलादेशमधील असा एक […]

    Read more

    बांगलादेश मधील हिंसाचारा विरुद्ध लंडन येथे बांगलादेश उच्च आयुक्तालयासमोर भारतीयांची निदर्शने

    विशेष प्रतिनिधी लंडन : दुर्गा उत्सवावेळी बांगलादेशमधील हिंदू मंदिरांवर काही लोकांनी हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये चार लोक जखमी झाले होते. त्यानंतर लगेच बांगलादेश मधील […]

    Read more

    बांगलादेशातील हिंदूंवरचे हल्ले “छोट्या घटना”; इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सच्या महासंचालकांचे वादग्रस्त वक्तव्य

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे त्या वेळचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केलेले, “बडे शहरो मे छोटे छोटे हादसे होते रहते […]

    Read more

    बांगलादेशात हिंदूंचे शिरकाण; परंतु ट्विटरच्या कारवाईत इस्कॉनचे ट्विटर अकाऊंट इस्कॉनचे बंद…!!

    वृत्तसंस्था कोलकाता : बांगलादेशातील इस्कॉनच्या मंदिरावर धर्मांध मुसलमानांनी हल्ला करून २ कृष्ण भक्तांची हत्या केली. यावर काही कारवाई करण्याऐवजी ट्विटरने इस्कॉनचे ट्विटर अकाऊंट बंद केले […]

    Read more

    बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराचा संयुक्त राष्ट्राकडून निषेध, अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले देशाच्या संविधानाच्या मूल्यांविरुद्ध असल्याचे प्रतिपादन

    संयुक्त राष्ट्रसंघाने बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराचा निषेध केला आहे. संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे की, बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर होणारे हल्ले त्यांच्या संविधानात समाविष्ट केलेल्या मूल्यांच्या विरोधात […]

    Read more

    बांगलादेशमध्ये हिंदूंविरोधात पुन्हा हिंसाचार ; मंदिर तोडफोडीनंतर २९ घरांना लावली आग

    बांगलादेशमध्ये कट्टरवाद्यांनी पुन्हा एकदा हिंदूंना लक्ष्य केलं आहे वृत्तसंस्था ढाका : बांगलादेशमध्ये (Bangladesh) गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या जातीय हिंसाचारादरम्यान, कट्टरवाद्यांनी पुन्हा एकदा हिंदूंना लक्ष्य केलं […]

    Read more

    बांग्लादेश हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि इथे प्रत्येकाला आपली श्रद्धा जोपासण्याचा पूर्ण अधिकार आहे ; बांगलादेशचे माहिती व प्रसारणमंत्री मुराद हसन

    विशेष प्रतिनिधी ढाका : दुर्गामाता उत्सवा दरम्यान बांग्लादेशमधील काही हिंदू मंदिरांवर हल्ला करण्यात आला होता. या घटनेमध्ये चार लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर […]

    Read more

    बांगलादेश आणि काश्मीर हिंसाचारात जर समान षडयंत्र; तर कठोर उपाययोजनेचा पॅटर्न देखील समानच पाहिजे!!

    काश्मीरमध्ये हिंदू आणि परप्रांतीय यांच्या हत्याकांडात तसेच बांगलादेशातील हिंदूंच्या शिरकाण करण्यात समान षडयंत्र असल्याचे दिसून येत आहे. भारतात भक्कम केंद्र सरकार असताना, त्यातही हिंदूत्ववादी पक्ष […]

    Read more

    बांगलादेशमध्ये हिंदूंवर पुन्हा हल्ला, जमात-ए-इस्लामीच्या लोकांनी हिंदूंच्या 65 घरांना लावली आग, मंदिराचीही तोडफोड

    बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले अद्याप थांबलेले नाहीत. रविवारी रात्री समाजकंटकांनी पीरगंज, रंगपूर येथे 65 हून अधिक हिंदूंच्या घरांना आग लावली. स्थानिक युनियन कौन्सिलच्या अध्यक्षांच्या मते, कमीतकमी […]

    Read more

    दुर्गा पूजेच्या उत्सवादरम्यान बांगलादेश मधील हिंदू मंदिरांवर हल्ल्यात चार जणांचा मृत्यू! हल्लेखोरांवर कारवाई केली जाईल – बांगलादेश पंतप्रधान शेख हसीना

    विशेष प्रतिनिधी ढाका : बांगलादेश सारख्या मुस्लिम राष्ट्राने देशातील अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी पुरेसे प्रयत्न केलेले नाहीयेत असे नुकताच हिंदू मंदिरांवर आणि दुर्गा मातेच्या मांडवांवर झालेल्या हल्ल्यातून […]

    Read more

    बांगलादेशात हिंदू मंदिरांवर हल्ले, हिंसाचारात तिघे मृत्युमुखी

    विशेष प्रतिनिधी ढाका – बांगलादेशात दुर्गा पूजन उत्सवादरम्यान अज्ञात समाजकंटकांनी मंदिरांची मोडतोड केल्याने मोठा तणाव निर्माण झाला. विविध ठिकाणांवर झालेल्या हिंसाचारादरम्यान तीन जण मरण पावले […]

    Read more

    बांगला देशात हिंदू मंदिरांवर हल्ले, 22 जिल्ह्यात हिंसाचार, लष्कर तैनात

    विशेष प्रतिनिधी चितगाव : पवित्र कुराणाचा अपमान केल्याची अफवा सोशल मीडियावर पसरल्याने बांगला देशात हिंदू मंदिरांवर हल्ले करण्यात आले. हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला असून […]

    Read more

    काँग्रेसने जागविल्या 1971च्या बांगलादेश निर्मितीच्या आठवणी; राजधानीत काँग्रेस मुख्यालयात फोटो प्रदर्शन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सन 1971 मध्ये पाकिस्तानने भारतावर लादलेले युद्ध आणि त्यानंतर झालेली स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती या विषयाचे ऐतिहासिक फोटो प्रदर्शन 24 अकबर रोड […]

    Read more

    काँग्रेसच्या उद्या दोन राजकीय मोहिमा; राष्ट्रपतींची भेट आणि बांगलादेश निर्मितीचे फोटो प्रदर्शन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस सध्या भाजप विरोधामध्ये आक्रमक मूडमध्ये आहे. या आक्रमकतेतूनच पक्षाने लखीमपूर हिंसाचाराचा मुद्दा लावून धरला आहे. उद्या ता. 13 ऑक्टोबर रोजी […]

    Read more

    विमान हवेत असतानाच पायलटला ह्रदयविकाराचा त्रास, बांगलादेशच्या विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लॅण्डींग

    विशेष प्रतिनिधी नागपूर: विमान हवेत असतानाच पायलटला हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. त्यामुळे बांगलादेशच्या विमानाचे नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डींग करण्यात आले.Pilot suffers heart attack while in […]

    Read more

    इस्लामीक स्टेटच्या बांग्ला देशातील दहशतवाद्यांकडून घुसखोरी लपविण्यासाठी भारतीय मुलींशी विवाह

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : बांग्ला देशातून इस्लामीक स्टेटच्या दहशतवाद्यांकडून भारतातील घुसखोरी वाढली आहे. आपली ओळख लपविण्यासाठी ते भारतीय मुलींशी विवाह करत आहेत. त्यासाठी हिंदू नावाचाही […]

    Read more

    नमाजाच्या वेळी भजन म्हटल्याचा आरोप करत बांग्ला देशात मंदिराची तोडफोड

    विशेष प्रतिनिधी ढाका: नमाज सुरू असताना भजन म्हटल्याचा आरोप करत बांग्ला देशातील खुलना जिल्ह्यातील गौरा गावात धर्मांध कट्टरतावाद्यांनी हिंदू मंदिरांवर हल्ला करत तोडफोड केली. मंदिरांतील […]

    Read more

    पाकिस्ताननंतर बांगलादेशात ६ मंदिरांमध्ये तोडफोड; ५० हून अधिक मूर्तींचे कट्टरवाद्यांकडून नुकसान

    वृत्तसंस्था ढाका : पाकिस्ताननंतर बांगलादेशात ६ मंदिरांमध्ये तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. ५० हून अधिक मूर्तींचे कट्टरवाद्यांनी नुकसान केले आहे.पाकिस्तानातील सिद्धिविनायक मंदिरातकाही दिवसांपूर्वी तोडफोड […]

    Read more

    पाकनंतर आता बांगलादेशात हिंदू मंदिरांची तोडफोड, 10 आरोपींना अटक

    ही घटना बांगलादेशच्या खुलना जिल्ह्यातील रुपशा उपजिल्ह्याच्या शियाली गावातील आहे.  शियाली गावात चार मंदिरांच्या अनेक मूर्तींची तोडफोड करण्यात आली. वृत्तसंस्था ढाका : पाकिस्ताननंतर आता बांगलादेशात […]

    Read more

    खरंच दरडोई उत्पन्नात बांग्लादेश भारताच्या पुढे आहे? केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी संसदेत सादर केली आकडेवारी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दरडोई उत्पन्नात बांग्ला देश भारताच्या पुढे गेल्याचे सांगून विरोधकांकडून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे. मात्र, आयएमएफ आणि वर्ल्ड इकोनॉमिक […]

    Read more

    बांग्ला देशाची आंबा डिप्लोमसी, शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून पाठविले २६०० किलो आंबे

    विशेष प्रतिनिधी ढाका : भारताने कोरोना प्रतिबंधक लसी पुरविल्याची कृतज्ञता म्हणून बांग्ला देशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंबे भेट म्हणून […]

    Read more