Bangladesh : पाकिस्तानसाठी बांगलादेशच्या पायघड्या, पाक नागरिक आता सुरक्षा परवानगीशिवाय देशात प्रवेश करू शकणार
वृत्तसंस्था ढाका : Bangladesh पाकिस्तानी नागरिक आता सुरक्षेच्या परवानगीशिवायही बांगलादेशात प्रवेश करू शकणार आहेत. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसासाठी अर्ज करण्यापूर्वी सुरक्षा मंजुरीची अट […]