Sheikh Hasina : शेख हसीनांच्या दिल्लीतील कार्यक्रमामुळे बांगलादेश नाराज, भारतावर आरोप, म्हटले- हसीना यांना परत पाठवले नाही
बांगलादेश सरकारने शनिवारी सांगितले की, माजी पंतप्रधान शेख हसीना यांना नवी दिल्लीत एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करण्याची परवानगी देण्यात आल्याने ते आश्चर्यचकित आणि संतप्त आहे.