Bangladesh Hindu : शेख हसीनांनी लोकशाही दडपली म्हणणाऱ्या जमाते इस्लामीच्या गुंडांचे बांगलादेशात 27 जिल्ह्यांत हिंदूंवर हल्ले; iskcon मंदिर जाळले!!
वृत्तसंस्था ढाका : शेख हसीना यांनी बांगलादेशातील लोकशाही दडपली असा आरोप करणाऱ्या जमाते इस्लामीच्या गुंडांनी बांगलादेशात 27 जिल्ह्यांमध्ये हिंदूंवर हल्ले केले. त्यांची घरेदारी लुटली. मंदिरे […]