London Protest : लंडनमध्ये भारतीयांच्या आंदोलनात खलिस्तान्यांचा धुमाकूळ, भारतविरोधी घोषणा दिल्या, झेंडे फडकावले
लंडनस्थित बांगलादेश उच्चायुक्तालयाच्या बाहेर हिंदू समुदायाच्या एका निदर्शनात खलिस्तानी समर्थकांनी गोंधळ घातला.भारतीय आणि बांगलादेशी हिंदू बांगलादेशात वाढत असलेल्या हिंदूंच्या मृत्यू आणि हिंसाचाराशी संबंधित प्रकरणांवरून २७ डिसेंबर रोजी निदर्शने करत होते.