Muhammad Yunus : मोहम्मद युनूस म्हणाले- बांगलादेश फसवणुकीचा कारखाना बनला, इथे सर्व काही नकली, देशाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेला मोठे नुकसान
बांगलादेशचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस म्हणाले की, बांगलादेश ‘फसवणुकीचा कारखाना’ बनला आहे. बांगला वृत्तपत्र ट्रिब्यून एक्सप्रेसनुसार, युनूस म्हणाले की बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेला मोठे नुकसान झाले आहे.