• Download App
    Bangladesh Cabinet Ministers List 2026 | The Focus India

    Bangladesh Cabinet Ministers List 2026

    Tarique Rahman : तारिक रहमान बांगलादेशचे पंतप्रधान बनले; 49 जणांच्या मंत्रिमंडळात 1 हिंदू व 1 बौद्ध मंत्री

    बीएनपीचे अध्यक्ष तारिक रहमान बांगलादेशचे नवे पंतप्रधान बनले आहेत. राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी संसद भवनात तारिक यांना पदाची शपथ दिली. भारताचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे देखील या समारंभात उपस्थित होते.

    Read more