म्हणून सीएए कायदा आहे आवश्यक, कारण पाकिस्तानच काय बांग्ला देशातही हिंदूंसाठी दररोज जगणे म्हणजे लढाई
देशातील जनतेने २०१९ मध्ये पूर्ण बहुमत दिल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने सीएए म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 लागू केला. यावर टीका होत […]