Kangana Ranaut : शेख हसीना बांगलादेश सोडून भारतात आल्यावर कंगना म्हणाल्या; मुस्लिम देशांत कोणीही सुरक्षित नाही
वृत्तसंस्था नवी दिल्ली : बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन आपला देश सोडला आणि भारत गाठला. अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशातील […]