• Download App
    Bandu Jadhav on Uddhav Thackeray | The Focus India

    Bandu Jadhav on Uddhav Thackeray

    Bandu Jadhav on Uddhav Thackeray: ‘उद्धवसाहेब, तुम्ही नाही तर आदित्य ठाकरेंना तरी महाराष्ट्रभर फिरवा असं सांगितलं होतं’; बंडू जाधवांचा मोठा दावा

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बाहेर पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेल्या खासदारांकडून आता एकामागोमाग एक भूमिका स्पष्ट केली जात आहे. परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी पक्षांतरानंतर प्रथमच सार्वजनिकरित्या सविस्तर भूमिका मांडत, उद्धव ठाकरे यांच्याविषयी वैयक्तिक नाराजी नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, 2022 नंतर पक्ष संघटना कमकुवत होत गेली, कार्यकर्त्यांशी संवाद तुटला आणि स्थानिक पातळीवरील अडचणी वाढत गेल्यामुळे अखेर पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचा दावा त्यांनी केला.

    Read more