महिला अभिनेत्री असलेल्या टिव्ही मालिका बंद करण्याचे तालिबानने फर्मान सोडले
विशेष प्रतिनिधी तालिबान: तालीबानी प्रशासनाने रविवारी अफगाणिस्तानमध्ये ‘इस्लामिक मार्गदर्शक तत्वे’ जाहीर केलेली आहेत. या तत्वानुसार टेलीवीजनवरील मालिकांमध्ये अथवा डेली सोपमध्ये महिला अभिनेत्रींना काम करता येणार […]