पाकिस्तानच्या क्वेटामध्ये दहशतवादी हल्ला, 3 ठार, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने घेतली जबाबदारी
वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये ( Pakistan’s ) स्वातंत्र्यदिनापूर्वी मंगळवारी बलुचिस्तान प्रांतात दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केला. यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला. तसेच 6 जण जखमी झाले […]