Baloch Liberation : बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानवर केला आणखी एक मोठा हल्ला
बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) पाकिस्तानवर आणखी एक मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात, बीएलएने पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर बॉम्बहल्ला केला आहे. बलुचिस्तान पोस्टनुसार हा दावा करण्यात आला आहे.