• Download App
    Baloch Army claims | The Focus India

    Baloch Army claims

    Baloch Army claims : बलुच आर्मीचा दावा- सर्व 214 ओलिसांना मारले; म्हटले- युद्ध अजूनही सुरू आहे

    पाकिस्तानमध्ये ट्रेन अपहरण करणाऱ्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने सर्व २१४ ओलिसांना मारल्याचा दावा केला आहे. आज बीएलएने एका निवेदनात म्हटले आहे की आम्ही पाकिस्तानी सैन्याला ओलिसांची देवाणघेवाण करण्यासाठी ४८ तासांचा वेळ दिला होता. पण पाकिस्तानच्या हट्टीपणामुळे इतक्या लोकांना आपले प्राण गमवावे लागले.

    Read more