Ballot boxes : अमेरिकेतील निवडणुकीपूर्वी 2 ठिकाणी मतपेट्या जाळल्या; 75% लोकांना हिंसाचाराची भीती
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : Ballot boxes अमेरिकेत निवडणुकीच्या अवघ्या 7 दिवस आधी दोन ठिकाणी मतपेटीला आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पहिली घटना व्हँकुव्हर, वॉशिंग्टन येथील […]