• Download App
    Balen Shah | The Focus India

    Balen Shah

    Balen Shah : नेपाळमध्ये भारतविरोधी नेते ओलींचा पराभव; बालेन शाहांनी 50,000 मतांनी हरवले, 4 वर्षे जुन्या पक्षाचा ऐतिहासिक विजय

    नेपाळमधील सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. १६५ जागांसाठी सुरुवातीचे कल समोर आले आहेत. रॅपर आणि काठमांडूचे माजी महापौर बालेन शाह यांनी माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचा ५०,००० हून अधिक मतांनी पराभव केला आहे. ओली यांनी २०१७ आणि २०२२ च्या निवडणुकीत झापा-५ मतदारसंघातून विजय मिळवला होता.

    Read more

    Sushila Karki : सुशीला कार्की नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान होणार; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायाधीश, BHUमध्ये घेतले शिक्षण; काठमांडूचे महापौर बालेन यांचेही समर्थन

    नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की उद्या नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान होतील. त्यांच्या नावावर एकमत झाले आहे. काठमांडूचे महापौर बालेन शाह यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुशीला कार्की यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून (BHU) राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी १९७९ मध्ये कायद्याची कारकीर्द सुरू केली.

    Read more

    नेपाळच्या न्यायालयाने प्रभासच्या आदिपुरुष चित्रपटावरील बंदी उठवली, महापौर बालेन शाह यांनी या निर्णयावर व्यक्त केली नाराजी

    वृत्तसंस्था काठमांडू : साऊथ सुपरस्टार प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान स्टारर ‘आदिपुरुष’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप […]

    Read more