Baldness virus : बुलढाण्यात ‘टक्कल व्हायरस’चे थैमान, रुग्णाला अवघ्या 3 दिवसांत पडते टक्कल, केसगळतीने नागरिक भयभीत
विशेष प्रतिनिधी बुलढाणा : Baldness virus बुलढाण्यातील शेगाव तालुक्यामध्ये काही गावांमध्ये केसगळतीच्या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या व्हारसमुळे तीन दिवसांतच टक्कल पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे […]